Jara Jara (Reprise)

Jara Jara (Reprise)

Aarya Ambekar

Длительность: 4:00
Год: 2016
Скачать MP3

Текст песни

टिपूर चांदणे हसून बोलणे
टिपूर चांदणे हसून बोलणे
आह हा हं हं हं व हं हं

जरा जरा टिपूर चांदणे
जरा जरा हसून बोलणे
जरा जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावर पाहणे
जरा जरा टिपूर चांदणे
जरा जरा हसून बोलणे
जरा जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावर पाहणे
कळून देता अजुनी कुना
रोजच घडतो वेडा गुन्हा
मनातून आहे तरी
तुझे मला शोधणे
तुझ्याकडे तुला मागणे
जरा जरा हसून बोलणे
जरा जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावर पाहणे
जरा जरा टिपूर चांदणे
जरा जरा हसून बोलणे

बोल तू जरा बावऱ्या मना
उगाच का रे येत जाते हसू
मनात आहे लागले  ते दिसू
ऊन सावल्या वाटती नव्या
तुझे नि माझे कोवळेसे ऋतू
तुझी नि माझी प्रीत जाई उतू
आ आ आ आ आ आ आ
तुझ्याकडे तुला मागणे
जरा जरा हसून बोलणे
जरा जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावर पाहणे
जरा जरा टिपूर चांदणे
जरा जरा हसून बोलणे
बावऱ्या  मना आ आ आ आ आ बावऱ्या  मना
टिपूर चांदणे जरा जरा
हसून बोलणे जरा जरा
टिपूर चांदणे जरा जरा
हसून बोलणे जरा जरा
बावऱ्या  मना