Tujhya Krupene Din Ugave Ha
Ajit Kadkade
3:08आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविती साधुसंत मनु वेधला माझा आरती ज्ञानराजा लोपलें ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबर हो साम गायन करी आरती ज्ञानराजा प्रकट गुह्य बोले विश्र्व ब्रम्हाची केलें रामजनार्दनी पायी मस्तकी ठेले आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविती साधुसंत मनु वेधला माझा आरती ज्ञानराजा