Man Tript Jhale Aahe
Ajit Kadkade
7:21हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो धावा करतो स्वामी समर्थ धावा करतो स्वामी समर्थ मला भेट द्या हो मला भेट द्या हो हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो धावा करतो स्वामी समर्थ धावा करतो स्वामी समर्थ मला भेट द्या हो मला भेट द्या हो हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो ध्यान लावूनी बसलो स्वामी तिन्ही सांजेच्या वेळी ध्यान लावूनी बसलो स्वामी तिन्ही सांजेच्या वेळी ध्यान लावूनी बसलो स्वामी आ आ आ आ ध्यान लावूनी बसलो स्वामी तिन्ही सांजेच्या वेळी श्री गुरुच्या या आठवणीने झुळझुळ गंगा डोळी श्री गुरुच्या या आठवणीने झुळझुळ गंगा डोळी तेज झरावे तव मायेचे तेज झरावे तव मायेचे म्हणून थांबलो हो म्हणून थांबलो हो हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो तिथी तिथी तुम्हा साद घालितो स्वामीराज तुम्हा तिथी तिथी तुम्हा साद घालितो स्वामीराज तुम्हा आ आ आ तिथी तिथी तुम्हा साद घालितो स्वामीराज तुम्हा आ आ आ तिथी तिथी तुम्हा साद घालितो स्वामीराज तुम्हा पूर्ण तुर्प्तीचे रूप दयाघन दिसू दे हो आम्हा पूर्ण तुर्प्तीचे रूप दयाघन दिसू दे हो आम्हा त्रिगुणात्मक हे चैतन्य खरे त्रिगुणात्मक हे चैतन्य खरे मणी जागले हो मणी जागले हो हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दीप कापुरी महादेव हे तेज मुखावरती दीप कापुरी महादेव हे तेज मुखावरती आ आ आ दीप कापुरी महादेव हे तेज मुखावरती दीप कापुरी महादेव हे तेज मुखावरती तल्लीन होता भक्त वृंद हा स्वामी राज तोषिते तल्लीन होता भक्त वृंद हा स्वामी राज तोषिते श्रद्धेने हो नाम घेऊनि श्रद्धेने हो नाम घेऊनि उदी लावतो हो उदी लावतो हो हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो धावा करतो स्वामी समर्थ धावा करतो स्वामी समर्थ मला भेट द्या हो मला भेट द्या हो हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो हो दत्ता दिगंबराया हो दत्ता दिगंबराया हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो