Notice: file_put_contents(): Write of 655 bytes failed with errno=28 No space left on device in /www/wwwroot/karaokeplus.ru/system/url_helper.php on line 265
Anand Shinde - Bheem Janmala | Скачать MP3 бесплатно
Bheem Janmala

Bheem Janmala

Anand Shinde

Длительность: 7:26
Год: 1995
Скачать MP3

Текст песни

उद्धराया ताराया दुःख दूर साराया
उद्धराया ताराया दुःख दूर साराया
कैवारी या जणा लाभला
बाळ जन्मला तो भीम जन्मला
बाळ जन्मला तो भीम जन्मला
जन्मला भीम जन्मला
जन्मला भीम जन्मला

रत्न चौदावे जेव्हा आले जन्मा ते
धन्य झाली भिमाई रामजी पिता ते
रत्न चौदावे जेव्हा आले जन्मा ते
धन्य झाली भिमाई रामजी पिता ते
असा दिन सोन्याचा वाली आला दिनांचा
असा दिन सोन्याचा वाली आला दिनांचा
घरो घरी दीप लागला
बाळ जन्मला तो भीम जन्मला
बाळ जन्मला तो भीम जन्मला
जन्मला भीम जन्मला
जन्मला भीम जन्मला

आंधळ्या त्या जिर्ण अशा रुढीला पाहून
काळा साठी आला रे काळ तो होऊन
आंधळ्या त्या जिर्ण अशा रुढीला पाहून
काळा साठी आला रे काळ तो होऊन

फुलली सारी धरणी ही मानवाच्या जीवनी ही
फुलली सारी धरणी ही मानवाच्या जीवनी ही
दुबळा समाज जागला
बाळ जन्मला तो भीम जन्मला
बाळ जन्मला तो भीम जन्मला
जन्मला भीम जन्मला
जन्मला भीम जन्मला

महू गावी प्रकाशीला दीप समतेचा
झाला भिमाई पोटी उदय ममतेचा
महू गावी प्रकाशीला दीप समतेचा
झाला भिमाई पोटी उदय ममतेचा
दिव्यजीवनी तारा तीन जणांचा प्यारा
दिव्यजीवनी तारा तीन जणांचा प्यारा
भारतास पुत्र साजला
बाळ जन्मला तो भीम जन्मला
बाळ जन्मला तो भीम जन्मला
जन्मला भीम जन्मला
जन्मला भीम जन्मला

आदर्शान उत्कर्षा पसरली प्रभात
स्वरांजली आनंदली तारका नभात
आदर्शान उत्कर्षा पसरली प्रभात
स्वरांजली आनंदली तारका नभात
हर्षदा रे दिलराज भारताचा तो आज
हर्षदा रे दिलराज भारताचा तो आज
शीर ताज खरा शोभला
बाळ जन्मला तो भीम जन्मला
बाळ जन्मला तो भीम जन्मला
जन्मला भीम जन्मला
जन्मला भीम जन्मला

उद्धराया ताराया दुःख दूर साराया
उद्धराया ताराया दुःख दूर साराया
कैवारी या जणा लाभला
बाळ जन्मला तो भीम जन्मला
बाळ जन्मला तो भीम जन्मला
जन्मला भीम जन्मला
जन्मला भीम जन्मला
जन्मला भीम जन्मला
जन्मला भीम जन्मला