Kombdi Palali
Anand Shinde
5:07कमाल झाली, स्वप्नात आली, राणी मुखर्जी नटी कमाल झाली, स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, त्या नटीने मारली मिठी, मला त्या नटीने मारली मिठी, त्या नटीने मारली मिठी, मला त्या नटीने मारली मिठी कमाल झाली, स्वप्नात आली, राणी मुखर्जी नटी कमाल झाली, स्वप्नात आली, राणी मुखर्जी नटी त्या नटीने मारली मिठी, मला त्या नटीने मारली मिठी, त्या नटीने मारली मिठी, मला त्या नटीने मारली मिठी मला बघून हसली गाली, “आय लव यू” मला म्हणाली, अशी दीड कांड्यावर आली, अशी दीड कांड्यावर आली, माझ्या जीवाची परवड झाली… डबल सीट घेऊन नीट, डबल सीट घेऊन नीट, चालवली पटपटी मी चालवली पटपटी मी त्या नटीने मारली मिठी मला त्या नटीने मारली मिठी त्या नटीने मारली मिठी, मला त्या नटीने मारली मिठी मी दावल तिला माथेराण, खंडाळ्याच्या उंच ठिकाण, आजूबाजूला नव्हतं कोण, आजूबाजूला नव्हतं कोण, अशी जवळ घेऊन शान… माझ्या मतानं हळू हातानं, माझ्या मतानं हळू हातानं, धरली तिची हनुवटी मी, धरली तिची हनुवटी मी, त्या नटीने मारली मिठी, मला त्या नटीने मारली मिठी त्या नटीने मारली मिठी मला त्या नटीने मारली मिठी तिच्या डोळ्याला गॉगल काळा, गावठी गडी मी साधा भोळा, केला लाडीक माझ्याशी चाळा केला लाडीक माझ्याशी चाळा मला हळूच मारला डोळा… जुगाड जमलं, खेळात रमलो, जुगाड जमलं, खेळात रमलो, केल्या आम्ही खटपटी केल्या आम्ही खटपटी त्या नटीने मारली मिठी, मला त्या नटीने मारली मिठी त्या नटीने मारली मिठी मला त्या नटीने मारली मिठी काय सांगू र गोविंदा, तिनं दावली फिल्मी अदा, लय झाली माझ्यावर फिदा लय झाली माझ्यावर फिदा, मग म्हणाली मला अलविदा… सपान शेवटी सपान ठरलं सपान शेवटी सपान ठरलं गेली मी एकटी गेली मी एकटी त्या नटीने मारली मिठी मला त्या नटीने मारली मिठी त्या नटीने मारली मिठी मला त्या नटीने मारली मिठी कमाल झाली, स्वप्नात आली, राणी मुखर्जी नटी कमाल झाली, स्वप्नात आली, राणी मुखर्जी नटी त्या नटीने मारली मिठी, मला त्या नटीने मारली मिठी त्या नटीने मारली मिठी मला त्या नटीने मारली मिठी