Nilya Nishana Khali

Nilya Nishana Khali

Anand Shinde

Длительность: 5:44
Год: 2003
Скачать MP3

Текст песни

सैनिक हो भिमाचे भिमराव आठवारे
सैनिक हो भिमाचे भिमराव आठवारे
भिमराव आठवारे
चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे
चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे

या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे
या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे

सासू-सुना असो वा अथवा त्या मायलेकी
भावाचा वैरी भाऊ सर्वांनी करा एकी
सासू-सुना असो वा अथवा त्या मायलेकी
भावाचा वैरी भाऊ सर्वांनी करा एकी
एकात-एक यारे बापात लेक जारे
एकात-एक यारे बापात लेक जारे
बापात लेक जारे
चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे

या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे
या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे

सारे संघटित होऊ आणि रणांगनी जाऊ
भीमशक्तीच हे पाणी वैऱ्याल्या आज दावू
सारे संघटित होऊ आणि रणांगनी जाऊ
भीमशक्तीच हे पाणी वैऱ्याल्या आज दावू
मैदान गाजवारे घरात बसता का रे
मैदान गाजवारे घरात बसता का रे
घरात बसता का रे
चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे

या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे
या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे

अन्याय, अत्याचार कोठेही आज होई
न्यायाला या तरीही आपल्याला न्याय नाही
अन्याय, अत्याचार कोठेही आज होई
न्यायाला या तरीही आपल्याला न्याय नाही
अन्याय या जगाचे वाहती उलटे वारे
अन्याय या जगाचे वाहती उलटे वारे
वाहती उलटे वारे
चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे

या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे
या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे

भिमासमान करण्या ते क्रांती आणि बंड
संजयारणी उतरा तुम्ही थोपटून दंड
भिमासमान करण्या ते क्रांती आणि बंड
संजयारणी उतरा तुम्ही थोपटून दंड
भिमाची आन घ्यारे रक्त हे सांडवारे
भिमाची आन घ्यारे रक्त हे सांडवारे
रक्त हे सांडवारे
चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे

या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे
या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे

सैनिक हो भिमाचे भिमराव आठवारे
सैनिक हो भिमाचे भिमराव आठवारे
भिमराव आठवारे
चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे

या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे
या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे