Mee Maj Harpun

Mee Maj Harpun

Asha Bhosle, Reeshika Mukherjee

Альбом: Mee Maj Harpun
Длительность: 3:26
Год: 2019
Скачать MP3

Текст песни

सुहास्य तुझे मनास मोही
सुहास्य तुझे मनास मोही
जशी नमोही सुरा सुराही
सुहास्य तुझे

मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं
सखी मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन
त्या श्वासांनी दीपकळीगत
त्या श्वासांनी दीपकळीगत
पळभर मी थरथरले गं
त्या स्पर्शाच्या हिंदोळयावर
त्या स्पर्शाच्या हिंदोळयावर
लाजत उमलत झुलले गं
मी मज हरपुन

त्या नभशामल मिठीत नकळत
त्या नभशामल मिठीत नकळत
बिजलीसम लखलखले गं
दिसला मग तो ओ ओ ओ
दिसला मग तो देवकीनंदन
अन मी डोळे मिटले गं
मी मज हरपुन