Majhya Bhimacha Darara

Majhya Bhimacha Darara

Dhamma Dhanve

Альбом: Kamar Ke Pesent
Длительность: 4:02
Год: 2025
Скачать MP3

Текст песни

साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़
साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़
माझ्या भीमाचा दरारा हाय़

दुश्मन जाळून जाळून खाक होऊन जाय
इकडं तिकडं बघू नको बाप भीमराव हाय
साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़
साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़
माझ्या भीमाचा दरारा हाय़
साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़
माझ्या भीमाचा दरारा हाय़
साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़
माझ्या बापाचा दरारा हाय़

अठराशे एक्क्यांनव साल
जन्मा आलया भीमाईचा लाल
आमचे होते लय हाल
करून गेला माला माल
एकदा घटना तू वाचून पाय
एकदा घटना तू वाचून पाय
माझ्या बापाचा दरारा हाय़
माझ्या भीमाचा दरारा हाय़
साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़
माझ्या बापाचा दरारा हाय़

मनुवाद्यांनी विरोध लय केला
भारताचा पहिला कायदामंत्री भीम माझा झाला
जातीवाद्यांनी विरोध लय केला
भारताचा पहिला कायदामंत्री भीम माझा झाला
अमेरिका लंडन त्या इंग्लंड ला जाऊन पाय
अमेरिका लंडन त्या इंग्लंड ला जाऊन पाय
माझ्या बापाचा दरारा हाय़
माझ्या भीमाचा दरारा हाय़
साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़
माझ्या बापाचा दरारा हाय़

बाबासाहेबांच्या उपकाराची ठेवलीया जण
त्या धन्वे च्या धम्माने लिहिलया गाणं
कडू नावाची गोड तुमची माय
कडू नावाची गोड तुमची माय
माझ्या भीमाचा दरारा हाय़
साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़
माझ्या भीमाचा दरारा हाय़
साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़
माझ्या बापाचा दरारा हाय़
माझ्या भीमाचा दरारा हाय़