Jambo Ya Dipamajhi (Feat. Kashiram Indolikar) (Feat. Kashiram Indolikar)
Digambar Kutae
2:43उठा जागे व्हा रे आतां स्मरण करा पंढरीनाथा भावें चरणीं ठेवा माथां चुकवीं व्यथा जन्माच्या धन दारा पुत्र जन धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हें जाणून शरण रिघा देवासी धन दारा पुत्र जन धन दारा पुत्र जन माया विघ्नें भ्रमला खरें म्हणता मी माझेनि घरे हें तों संपत्तीचें वारें साचोकारें जाईल धन दारा पुत्र जन धन दारा पुत्र जन आयुष्य जात आहे पाहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानीं राहा श्रीहरीच्या धन दारा पुत्र जन धन दारा पुत्र जन संतचरणी भाव धरा क्षणाक्षणा नामा स्मरा मुक्ति सायुज्यता वरा हेंचि करा बापांनों धन दारा पुत्र जन धन दारा पुत्र जन विष्णुदास विनवी नामा विष्णुदास विनवी नामा भुलूं नका भव कामा भुलूं नका भव कामा धरा अंतरी निजप्रेमा न चुका नेमा हरिभक्ति धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हें जाणून शरण रिघा देवासी