Anjanichya Suta Tula Ramach Vardan

Anjanichya Suta Tula Ramach Vardan

Dj Tsr

Длительность: 3:03
Год: 2023
Скачать MP3

Текст песни

हे अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान
हे अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
(एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान)

दिव्य तुझी रामभक्ति भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तु सुर्याला धराया
(बालपणी गेलासी तु सुर्याला धराया)
दिव्य तुझी रामभक्ति भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तु सुर्याला धराया
(बालपणी गेलासी तु सुर्याला धराया)
हादरली ही धरणी थरथरले आसमान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
(एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान)
राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की
(राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की)
(राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की)
अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
(एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान)