Notice: file_put_contents(): Write of 666 bytes failed with errno=28 No space left on device in /www/wwwroot/karaokeplus.ru/system/url_helper.php on line 265
Gauri Gadkar - Kevhatari Pahate Ultoon Raat Geli | Скачать MP3 бесплатно
Kevhatari Pahate Ultoon Raat Geli

Kevhatari Pahate Ultoon Raat Geli

Gauri Gadkar

Длительность: 5:01
Год: 2024
Скачать MP3

Текст песни

केव्हातरी पहाटे
केव्हातरी पहाटे उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे
मिटले चुकून डोळे हरवून रात गेली
मिटले मिटले मिटले  चुकून डोळे

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे वय कोवळे उन्हाचे
सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे वय कोवळे उन्हाचे
उसवून श्वास माझा
उसवून श्वास माझा  फसवून रात गेली
उसवून श्वास माझा

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात गेली
कळले कळले कळले मला न केव्हा

उरले उरात काही आवाज चांदण्याचे
उरले उरात काही आवाज चांदण्याचे
आकाश तारकांचे उचलून रात गेली
आकाश तारकांचे उचलून रात गेली
आकाश तारकांचे

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची
मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली
केव्हातरी पहाटे उलटून रात गेली
केव्हातरी पहाटे
केव्हातरी पहाटे