Saddham Didhala Ya Jaga

Saddham Didhala Ya Jaga

Govind Mhashilkar

Альбом: Namaskar Buddhadeva
Длительность: 4:27
Год: 1983
Скачать MP3

Текст песни

सद्धम्म दिधला या जगा ही थोर ज्याची योग्यता
सद्धम्म दिधला या जगा ही थोर ज्याची योग्यता
त्या गौतमाची ही कथा
त्या गौतमाची ही कथा
त्या गौतमाची ही कथा
त्या गौतमाची ही कथा

लक्ष्मी जिथे पाणी भरी त्या वैभवी तो वाढला
लक्ष्मी जिथे पाणी भरी त्या वैभवी तो वाढला
ना पुत्र आणि पत्नीच्या मोहात कधीही वेढला
व्याकुळला तो पाहुनी विश्वामधील व्याधी व्यथा
व्याकुळला तो पाहुनी विश्वामधील व्याधी व्यथा
त्या गौतमाची ही कथा
त्या गौतमाची ही कथा
त्या गौतमाची ही कथा
त्या गौतमाची ही कथा

ऐश्वर्य सारे त्यागुनी मारासवे तो झुंजला
ऐश्वर्य सारे त्यागुनी मारासवे तो झुंजला
सत्यास जाणुनी शेवटी निर्वाण पदी तो पावला
ते ज्ञान देण्या मानवा जलदापरी द्रवला स्वतः