Bhimrayavani Sanga Pudhari Hoil Ka (Remix) (Feat. Dj Hk Style)

Bhimrayavani Sanga Pudhari Hoil Ka (Remix) (Feat. Dj Hk Style)

Hiral Kamble

Длительность: 3:17
Год: 2025
Скачать MP3

Текст песни

सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमा सारखा माणूस खरा
सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमा सारखा माणूस खरा
जन्मा येईल का
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का

मानापानाला कधीच नाही चुकून हपापणारा
धनराशीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणारा
वादळातली समाज नौका
वादळातली समाज नौका किनारी लावील का
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का

करुणेचा सागर होऊन करुणेने कळवळणारा
दीन दलितांसाठी दिन रात्री तळमळणारा
भीमासारखा कर्तृत्वाचा पहाड होईल का
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का