Dil To Hai Dil
Lata Mangeshkar
4:11आडवाटेला दूर एक माल तरु त्यावरती एकला विशाल आणी त्याचया बिलगुनिया पड़ास जीर्ण पाचोळा पड़े तो उदास जीर्ण पाचोळा पड़े तो उदास उषा एवो शिपिंत जीवनाशी निशा काळोंखी दडाऊ दया जगासी सूर्य गगनाटुनी ओटू दया निखारा सूर्य गगनाटुनी ओटू दया निखारा मूक सारे हे साहतो बिचारा जीर्ण पाचोळा पड़े तो उदास तरुवारची हसतात त्यास पाने हसे मुठभर ते गवतही मजेने तरुवारची हसतात त्यास पाने हसे मुठभर ते गवतही मजेने वाटसरू वाट तुड़वित त्यास जात पारी पाचोळा दिसे नित्य शांत जीर्ण पाचोळा पड़े तो उदास आनी आंटी दिन एक त्या वनांत येई धावत चौफेर क्षुब्ध वाट दिसे पाचोला घेरुनी तायाते दिसे पाचोला घेरुनी तयाते ने उडऊनी त्या दूर दूर कोठे जीर्ण पाचोळा पड़े तो उदास जीर्ण पाचोळा पड़े तो उदास आनी जागा हो मोकळी तळाशी पुन्हा पडलया वरतून पर्णराशि पर्णराशि पर्णराशि