Ruturaj Aaj Vani Aala

Ruturaj Aaj Vani Aala

Madhuvanti Dandekar

Длительность: 3:13
Год: 1966
Скачать MP3

Текст песни

ऋतुराज आज वनि आला ऋतुराज आज वनि आला
ऋतुराज आज वनि आला ऋतुराज आज वनि आला
नव सुमनांचा नव कलिकांचा
नव सुमनांचा नव कलिकांचा बहर घेउनी आला
बहर घेउनी आला
बहर घेउनी आला
ऋतुराज आज वनि आला ऋतुराज आज वनि आला

आ आ आ आ
कुंज कुंज अलि पुंज गुंजने
कुंज कुंज अलि पुंज गुंजने
कुंज कुंज अलि पुंज गुंजने बघ झंकारित झाला
बघ झंकारित झाला
सुरस रागिणी नव प्रणयाची
सुरस रागिणी आ आ आ आ
सुरस रागिणी नव प्रणयाची कोकिळ छेडत आला
कोकिळ छेडत आला
नवथर सुंदर शीतल निर्झर त्यात रंगुनी गेला
त्यात रंगुनी गेला
त्यात रंगुनी गेला
ऋतुराज आज वनि आला ऋतुराज आज वनि आला

नव सुमनांचा नव कलिकांचा
नव सुमनांचा
नव सुमनांचा
नव कलिकांचा आ आ आ आ
नव सुमनांचा नव कलिकांचा
बहर घेउनी आला
बहर घेउनी आला
बहर घेउनी आला
ऋतुराज आज वनि आला ऋतुराज आज वनि आला
ऋतुराज आज वनि आला ऋतुराज आज वनि आला