Ek Porgi

Ek Porgi

Manohar Golambre

Альбом: Aga Bai Arechyaa 2
Длительность: 5:01
Год: 2015
Скачать MP3

Текст песни

चेडवा तुझा बापूस लै खविस हाय गो
येता जाता तुझ्या मागे तुझी आई जाय गो
माका मातुर इतुर बितुर कुनि वाली नाय गो नाय गो नाय गो
एक पोरगी.
एक पोरगी.
एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मना मध्ये भरली होती
एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मना मध्ये भरली होती
तिचे गोरे गोरे गाल
तिचे काले काळे बाल
तिचे गोरे गोरे गाल
तिचे काले काळे बाल
लचकत मुरडत चालली होती, पाहिली होती, चालली होती, पाहिली होती
एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मना मध्ये भरली होती रे
एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मना मध्ये भरली होती
वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले
डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले
कस सांगू कुनाला
धडधड जीवाला
कस सांगू कुनाला
धडधड जीवाला
तुझ्या पीरतीची आग माझ्या जळते उरात
तुझ्या पीरतीची आग माझ्या जळते उरात
हूरहूर हूरहूर लागली होती
पाहिली होती
चालली होती
पाहिली होती
एक पोरगी
एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मना मध्ये भरली होती रे
एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मना मध्ये भरली होती
अरे देख भाई देख
जरा तमाशा देख
रंगू बाजारला जाताना दिसते सुरेख
अरे देख भाई देख
जरा तमाशा देख
रंगू बाजारला जाताना दिसते सुरेख
बांधावरच्या आडाला
तिथ आली पाण्याला
बांधावरच्या आडाला
तिथ आली पाण्याला
झाली नजरानजर
त्याचा झाला असर
झाली नजरानजर
त्याचा झाला असर
धडधड धडधड वाढली होती
पाहिली होती
चालली होती
पाहिली होती
एक पोरगी.
एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मना मध्ये भरली होती रे
एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मना मध्ये भरली होती
पाहिली होती पाहिली होती
ती चालली होती चालली होती
पानियासी कैसी आता एकली मी जाऊ
पानियासी कैसी आता एकली मी जाऊ
वाटेवरी उभा हरी त्यास काय देऊ
वाटेवरी उभा हरी त्यास काय देऊ
वाटेवरी उभा हरी त्यास काय देऊ
वाटेवरी उभा हरी त्यास काय देऊ