Tuzya Priticha Vinchu Chawla
Ajay Gogavle
5:11चांदणी चांद से सितारों से नहीं चांदणी चांद से सितारों से नहीं प्यार होता तो एक से, हजारों से नहीं प्यार होता तो एक से, हजारों से नहीं काली मैना तरूण नाकारते होइल करोना जाशील मारून काली मैना तरूण नाकारते होइल करोना जाशील मारून लोक तुला टाकत्याल पुरू घे गं प्रेम करुं लोक तुला टाकत्याल पुरू घे गं प्रेम करुं चांदिवणी तुझा मण सोन्यावाणी तुज तन करू नको अग्निचं धन एकादच आहे तरूणपण चांदिवणी तुझा मण सोन्यावाणी तुज तन करू नको अग्निचं धन एकादच आहे तरूणपण गंगा प्रितीची भरली घे ना मठ भरुन गंगा प्रितीची भरली घे ना मठ भरुन लोक तुला टाकत्याल पुरू घे गं प्रेम करुं लोक तुला टाकत्याल पुरू घे गं प्रेम करुं रातभर जगु किती गं? मगन तुझ्या लागु किती गं? शहाणपण सांगू किती गं? भिक प्रेमाची मागु किती गं? रातभर जगु किती गं? मगन तुझ्या लागु किती गं? शहाणपण सांगू किती गं? भिक प्रेमाची मागु किती गं? निम्मा सुधा राहिलो नाही तुझ्यास झुरुण-झुरुण निम्मा सुधा राहिलो नाही तुझ्यास झुरुण-झुरुण लोक तुला टाकतील पुरू घे गं प्रेम करुं लोक तुला टाकतील पुरू घे गं प्रेम करुं देखणी असु दे गोरी माझी कळी मलाच प्यारी तुझ्यास जिंदगी साडी करुं टाकीं तुझ्या नवावरी देखणी असु दे गोरी माझी कळी मलाच प्यारी तुझ्यास जिंदगी साडी करुं टाकीं तुझ्या नवावरी प्रेमगुरु कुलदीप संगे "नाही जमायचं मगन सारुन" प्रेमगुरु कुलदीप संगे "नाही जमायचं मगन सारुन" लोक तुला टाकतील पुरू घे गं प्रेम करुं लोक तुला टाकतील पुरू घे गं प्रेम करुं लोक तुला टाकतील पुरू घे गं प्रेम करुं लोक तुला टाकतील पुरू घे गं प्रेम करुं लोक तुला टाकतील पुरू घे गं प्रेम करुं