Kaakan Reprise
Raman Mahadevan & Neha Rajpal
5:27अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला तरुण आहे रात्र अजुनी तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे राजसा निजलास का रे एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे तरुण आहे रात्र अजुनी सांग ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू सांग ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू उमलते अंगांग माझे आणि तू मिटलास का रे तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे तरुण आहे रात्र अजुनी तरुण आहे रात्र अजुनी