Namacha Gajar Gajar Bhimateer

Namacha Gajar Gajar Bhimateer

Pt.Bhimsen Joshi

Длительность: 6:28
Год: 1973
Скачать MP3

Текст песни

जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

नामाचा गजर गर्जे भीमातीर गर्जे भीमातीर
नामाचा गजर गर्जे भीमातीर गर्जे भीमातीर
महिमा साजे थोर तुज एका
साद तुज येता महिमा
साद तुज येता
नामाचा गजर
नामाचा गजर

रिद्धीसिद्धी दासी अंगण झाडिती
रिद्धीसिद्धी दासी
रिद्धीसिद्धी दासी अंगण झाडिती
उच्छिष्टें काढिती मुक्ति चारी
उच्छिष्टें काढिती मुक्ति चारी
मुक्ति चारी मुक्ति चारी
नामाचा गजर गर्जे भीमातीर गर्जे भीमातीर
नामाचा गजर

चारी वेद भाट होऊनि गर्जती
चारी वेद भाट होऊनि गर्जती
सनकादिक गातीं कीर्ति तुझी
सनकादिक गातीं कीर्ति तुझी
कीर्ति तुझी गातीं कीर्ति तुझी
नामाचा गजर गर्जे भीमातीर गर्जे भीमातीर
नामाचा गजर

सुरवरांचे भार
सुरवरांचे भार
सुरवरांचे भार
सुरवरांचे भार अंगणीं लोळती
सुरवरांचे भार
सुरवरांचे भार
सुरवरांचे भार अंगणीं लोळती
चरणरज क्षिति शीव वंदी
चरणरज क्षिति शीव वंदी
शीव वंदी शीव वंदी
नामाचा गजर

नामा ह्मणे देव ऐसा हो कृपाळू
नामा ह्मणे देव
नामा ह्मणे देव
नामा ह्मणे देव ऐसा हो कृपाळू
नामा आ आ आ
नामा ह्मणे देव
नामा ह्मणे देव
नामा ह्मणे
नामा ह्मणे देव देव
नामा ह्मणे देव ऐसा हो कृपाळू
नामा आ आ आ
आ आ आ आ आ
नामा ह्मणे देव ऐसा हो कृपाळू
करि तो सांभाळू अनाथांचा
करि तो सांभाळू अनाथांचा
अनाथांचा अनाथांचा
नामाचा गजर गर्जे भीमातीर गर्जे भीमातीर
महिमा साजे थोर
महिमा साजे थोर थोर
महिमा साजे थोर तुज एका
साद तुज येता महिमा
साद तुज येता
नामाचा गजर गर्जे भीमातीर गर्जे भीमातीर
नामाचा गजर