Rajas Sukumar Madanacha Putala

Rajas Sukumar Madanacha Putala

Pt. Bhimsen Joshi

Альбом: Abhangwani - Vol.2
Длительность: 6:54
Год: 1980
Скачать MP3

Текст песни

राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
रविशशिकळा लोपलिया
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा

कस्तुरीमळवट चंदनाची उटी
कस्तुरीमळवट चंदनाची उटी
रुळे माळ कंठी रुळे माळ कंठी वैजयंती
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा

मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें
सुखाचें ओतलें सुखाचें ओतलें सकळ ही
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
रविशशिकळा लोपलिया
राजस सुकुमार मदनाचा पुतळा

कांसे सोनसळा पांघरे पांटोळा
कांसे सोनसळा पांघरे पांटोळा
कांसे सोनसळा
आ आ आ आ
कांसे सोनसळा पांघरे पांटोळा
घननीळ सांवळा घननीळ सांवळा
घननीळ सांवळा बाळीयानो
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा

सकळ ही तुह्मी व्हा गे एकीसवा
सकळ ही तुह्मी व्हा गे एकीसवा
सकळ ही तुह्मी व्हा गे एकीसवा
तुका ह्मणे जीवा जीवा
तुका ह्मणे जीवा जीवा जीवा जीवा जीवा आ आ आ आ
तुका ह्मणे जीवा तुका ह्मणे जीवा धीर नाहीं
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
रविशशिकळा लोपलिया
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार