Hari Bhajanaveen Kaal Ghalvu Nako Re
Pt. Jitendra Abhisheki
6:16आ आ आ आ आ पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं प्रत्यक्ष चक्रपाणि प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं त्रिभुवनीं समर्थ ऐसें पै तीर्थ त्रिभुवनीं समर्थ ऐसें पै तीर्थ त्रिभुवनीं समर्थ ऐसें पै तीर्थ दक्षिण मुख वाहात चंद्रभागा चंद्रभागा चंद्रभागा पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं प्रत्यक्ष चक्रपाणि प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं सकल संतांचा मुकुटमणी देखा सकल संतांचा मुकुटमणी देखा सकल संतांचा मुकुटमणी देखा सकल संतांचा मुकुटमणी देखा सकल संतांचा मुकुटमणी देखा पुंडलिक सखा आहे जेथें आहे जेथें आहे जेथें पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं प्रत्यक्ष चक्रपाणि प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं आ आ आ आ आ चोखा ह्मणे तेथें चोखा ह्मणे तेथें सुखाची मिराशी सुखाची मिराशी चोखा ह्मणे तेथें आ आ आ आ आ चोखा ह्मणे तेथें सुखाची मिराशी सुखाची मिराशी भोव्व्या भाविकांसी भोव्व्या भाविकांसी अखंडित अखंडित पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं प्रत्यक्ष चक्रपाणि प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं नाहीं त्रिभुवनीं