Punha Punha (I-Popstar: Vol. 1)
Radhika Bhide
3:15कुठचं माव ना, हाती बी गाव ना ऐकत न्हाय येडं मन हे, असं का ठाव ना? धडधड ओसर ना, हुरहुर बी सरंना त्यात खुळं एका जागी कुठचं ठरंना जागतं रहातं, एकटं गातं सपानं बघत हे मन धावतंया तुझ्याचं मागं, डोलतंया तुझ्याचंसाठी जावं जिथं कुठं, तिथं नाव येई तुझचं व्हटी धावतंया तुझ्याचं मागं, डोलतंया तुझ्याचंसाठी जावं जिथं कुठं, तिथं नाव येई तुझचं व्हटी रं सावळं नेसू, जांभळं हसू, काळीजं तरी बी तुझ्याचं नावं तुझाचं गाव, तुझीचं येस, जावं तरी दुर कसं रं जावं? सावळं नेसू, जांभळं हसू, काळीजं तरी बी तुझ्याचं नावं तुझाचं गाव, तुझीचं येस, जावं तरी दुर कसं रं जावं? तुझ्या नि माझ्या पिरतीची रंग-रिती ही तुझी नि माझी कळंना काही, सांगावी कुणा? किती होतीया जीवाची लाही मन धावतंया तुझ्याचं मागं, डोलतंया तुझ्याचंसाठी जावं जिथं तिथं नाव येई तुझचं व्हटी धावतंया तुझ्याचं मागं, डोलतंया तुझ्याचंसाठी जावं जिथं कुठं, तिथं नाव येई तुझचं व्हटी धावतंया तुझ्याचं मागं, डोलतंया तुझ्याचंसाठी जावं जिथं कुठं, तिथं नाव येई तुझचं व्हटी रं