Jambhul Pikalya Zadakhali
Asha Bhosle, Ravindra, Chorus
4:14आम्ही ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं आम्ही ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं या झांबर्या गर्दीत मांडुन इवले घर आम्ही ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं (आम्ही ठाकर-ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं) (आम्ही ठाकर-ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं) आम्ही ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं या पिकल्या शेतांवर तुझ्या आभाळाचा जर या डोंगरवस्तीवर भोळ्या संभूची पाखर त्याच्या पंखात-पंखात त्याच्या पंखात पंखात नांदतोया संसार (आम्ही ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं) आम्ही ठाकर-ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं आम्ही ठाकर-ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं (आम्ही ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं) आल्या बरसाती घेऊन मेघमल्हाराची धून त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण चांदण्या गोंदून चांदण्या गोंदून धरलीया झालर (आम्ही ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं) या झांबर्या गर्दीत मांडुन इवले घर आम्ही ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं (आम्ही ठाकर-ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं) (आम्ही ठाकर-ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं) (आम्ही ठाकर-ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं)