Mandpi Joda Shobhe Chhan
Krishna Shinde, Chorus
3:13नांदायला नांदायला नांदायला मला बाई जायाचं नांदायला नांदायला नांदायला नांदायला मला बाई जायाचं नांदायला पत्तुर आलं रायाचं लिवलंय मोठं गमतीचं लिवलंय मोठं गमतीचं बाई लिवलंय मोठं गमतीचं लिवलंय मोठं गमतीचं बाई लिवलंय मोठं गमतीचं लाज मला वाटते सांगायला मला बाई जायाचं नांदायला नांदायला नांदायला नांदायला मला बाई जायाचं नांदायला घुंगराची गाडी येईल ग बसून त्यामधी जाईल ग बसून त्यामधी जाईल ग बाई बसून त्यामधी जाईल ग बसून त्यामधी जाईल ग बाई बसून त्यामधी जाईल ग आडाचं पानी शेंदायला मला बाई जायाचं नांदायला नांदायला नांदायला नांदायला मला बाई जायाचं नांदायला नाजूक माझी काया ग जवळ घेतील राया ग जवळ घेतील राया ग मला जवळ घेतील राया ग जवळ घेतील राया ग मला जवळ घेतील राया ग पिरतीचं गठुडं बांधायला मला बाई जायाचं नांदायला नांदायला नांदायला नांदायला मला बाई जायाचं नांदायला