Mhatara Navara Gamteela

Mhatara Navara Gamteela

Roshan Satarkar Rukmini

Длительность: 3:17
Год: 2012
Скачать MP3

Текст песни

मनात हाय आता सांगूच काय ग
मनात हाय आता सांगूच काय ग
कशी काय येऊ मी रंगतीला हाहा रंगतीला होहो रंगतीला
हां म्हातारा नवरा गमतीला गमतीला
म्हातारा नवरा गमतीला गमतीला

मी नवतरणी आले भरात
कसंतरी होतंय माझ्या ऊरात
मी नवतरणी आले भरात
कसंतरी होतंय माझ्या ऊरात
हा बैलबश्या करील हशा
राहू कशी बाई याच्या संगतीला
कसं काय येऊ मी रंगतीला हाहा रंगतीला होहो रंगतीला
म्हातारा नवरा गमतीला गमतीला
म्हातारा नवरा गमतीला गमतीला

फिरवेना कधी तो प्रेमाचा हात
हा नुसताच दावतोय नवर्‍याचं नातं
काढुनी कळ दावितो बळ
शोभंल का माझ्या पंगतीला
कसं काय येऊ मी रंगतीला हाहा रंगतीला होहो रंगतीला
म्हातारा नवरा गमतीला गमतीला
म्हातारा नवरा गमतीला गमतीला

इसळगा बाई मुलखाचा ग
गेनं गेल्यावानी डोक्याचा ग
इसळगा बाई मुलखाचा ग
गेनं गेल्यावानी डोक्याचा ग
नको अशी साथ जोडिते हात
जाळू का मी माझ्या नवतीला
कसं काय येऊ मी रंगतीला हाहा रंगतीला होहो रंगतीला
म्हातारा नवरा गमतीला गमतीला
म्हातारा नवरा गमतीला गमतीला
म्हातारा नवरा गमतीला गमतीला