Sundari

Sundari

Sanju Rathod

Альбом: Sundari
Длительность: 2:42
Год: 2025
Скачать MP3

Текст песни

(सुंदरी सुंदरी)
ए मी old school, old school
ती Gen-Z, gen-Z
ती city वाली अन मी देसी देसी
तरी Ego तिला जरा भी नई
मना मधे खराबी नई
Paparazzi तीच्या मागे daily crazy तरी
Why so shy, shy, shy? (Hey)
सुंदरी सुंदरी तुझ्या नाव काय हाय
तुझ गाव काय आये हाय ग
(सुंदरी सुंदरी)
अरे सुंदरी सुंदरी तुझ नाव काय हाय
तुझ गाव काय आये हाय ग
(सुंदरी सुंदरी)
अरे सुंदरी सुंदरी तुझ नाव काय हाय
तुझ गाव काय आये हाय ग
(सुंदरी सुंदरी)
ती OG एकदम fine हाय
आणि थोडी सी divine हाय
कशी लाजते बघून आयना
और चेहरा वरती shine आय
खानदानी gratitude attitude attitude
पूरा Asia नाचवते killer style, killer move
तीच्या समोर फिका gold
बोलायला पक्की bold
खरच खुप सुंदरी हाय
सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय
तुझं गाव काय हाय ग
(सुंदरी सुंदरी)
अरे सुंदरी सुंदरी तुझ  नाव काय हाय
तुझ गाव काय हाय गं

(सुंदरी सुंदरी तुझ नाव काय हाय)
(सुंदरी सुंदरी)
हो हो ती पोरगी trendy पाहिजे
LV Prada Fendi
फक्त संजू संजू करते बोलते
18 वाटते  21
भाई तुझा mascara
तू दिसे जणू apsara
तीन  तू होनारी सुपर मॉडल चार
पाच करोडचा बिल तुझ्या
ए ती करत नाही fax ना call ना Tax की
स्वतःच स्वतःला समजते best
कधी कधी Kylie तर कधी Selena
तिला स्वतःहून करतात Text
भारी तिची lifestyle, no fake smile
Only kurti, jhumka, lip shine
Full Indian attire
लगे Pretty pretty pretty all time
या या
या या
हे टक टक देख रुक सावरिया
टक टक देख रुक सावरिया
मढी वर देख देखणा ना सरही
देखो कसो नाच रुक सावरिया
सुंदरी सुंदरी तुझ नाव काय हाय
तुझ गाव काय हाय गं
(सुंदरी सुंदरी)
अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय
तुझ गाव काय हाय गं
(सुंदरी सुंदरी)
Pretty eye, brown, brown
The way you look at me, God damn
Killer walk, killer talk
Hypnotizing all town, yeah-yeah

(सुंदरी सुंदरी)
सुंदरी सुंदरी तुझ नाव काय हाय
तुझ गाव काय हाय गं