Dada Amhi Dariyav Bangala
Shahir Vithal Umap & Chorus
4:45घेऊनशी जा रं ताजा ताजा दादा ताजा ताजा चिकना चिकना म्हावरा माझा घेऊनशी जा रं ताजा ताजा दादा ताजा ताजा चिकना चिकना म्हावरा माझा घेऊनशी जा रं ताजा ताजा दादा ताजा ताजा चिकना चिकना म्हावरा माझा घेऊनशी जा रं ताजा ताजा दादा ताजा ताजा चिकना चिकना म्हावरा माझा इस्वास ठेव रं सांगतंय् नक्की याचे पुरती कोंबरी फिकी इस्वास ठेव रं सांगतंय् नक्की याचे पुरती कोंबरी फिकी अंगानं जोर येईल कामकाजा दादा कामकाजा चिकना चिकना म्हावरा माझा घेऊनशी जा रं ताजा ताजा दादा ताजा ताजा चिकना चिकना म्हावरा माझा दिसतंस मेल्या बोंबलावनी खाशील तर होशील भोपल्यावानी दिसतंस मेल्या बोंबलावनी खाशील तर होशील भोपल्यावानी ताकदीच्या दव्याचा ह्यो राजा दादा ह्यो राजा चिकना चिकना म्हावरा माझा घेऊनशी जा रं ताजा ताजा दादा ताजा ताजा चिकना चिकना म्हावरा माझा तलूनशी खा जरा गरम गरम मिटुनशी जाईल सगला भरम तलूनशी खा जरा गरम गरम मिटुनशी जाईल सगला भरम वाजंल खुशीचा बेंडबाजा दादा बेंडबाजा चिकना चिकना म्हावरा माझा घेऊनशी जा रं ताजा ताजा दादा ताजा ताजा चिकना चिकना म्हावरा माझा म्हवरा हाय माझा सोन्यावानी बघतंस कला का कावल्यावानी म्हवरा हाय माझा सोन्यावानी बघतंस कला का कावल्यावानी बोंबील वाकटी सुकट खा जा दादा सुकट खा जा चिकना चिकना म्हावरा माझा घेऊनशी जा रं ताजा ताजा दादा ताजा ताजा चिकना चिकना म्हावरा माझा बोलू नको नाई बरपाचा ह्यो नीट बग नाई काल परवाचा ह्यो बोलू नको नाई बरपाचा ह्यो नीट बग नाई काल परवाचा ह्यो वासकलाशीतंस चल फुट जा दादा चल फुट जा चिकना चिकना म्हावरा माझा घेऊनशी जा रं ताजा ताजा दादा ताजा ताजा चिकना चिकना म्हावरा माझा घेऊनशी जा रं ताजा ताजा दादा ताजा ताजा चिकना चिकना म्हावरा माझा