Amrutacha Kara
Shaila Chikhale
5:27हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी तू उभी हायस वेसावे गावानु तुझे पुंजेला जमलाय बघ लोक सारा देवलानू तुझे पुंजेला जमलाय बघ लोक सारा देवलानू हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी तू उभी हायस वेसावे गावानु तुझे पुंजेला जमलाय बघ लोक सारा देवलानू तुझे पुंजेला जमलाय बघ लोक सारा देवलानू सात जणी बहिणी ग तुम्ही बसल्यात साती न्यायला बसल्यात साती न्यायला बसल्यात साती न्यायला भक्तगण आयले तुमच्या सेवेला पावल्या ग तुम्ही त्यांचे नवसाला पावल्या ग तुम्ही त्यांचे नवसाला पावल्या ग तुम्ही त्यांचे नवसाला पावल्या ग तुम्ही त्यांचे नवसाला पावल्या ग तुम्ही त्यांचे नवसाला हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी तू उभी हायस वेसावे गावानु तुझे पुंजेला जमलाय बघ लोक सारा देवलानू तुझे पुंजेला जमलाय बघ लोक सारा देवलानू रूपावर आहेस सोन्यानाने भरली भेटलीस तू ग जुहीच्या थाली भेटलीस तू ग जुहीच्या थाली भेटलीस तू ग जुहीच्या थाली आलीस आम्हा कोळ्यांच्या वाली पाषाण झैलीस वेसावाच्या थाली पाषाण झैलीस वेसावाच्या थाली पाषाण झैलीस वेसावाच्या थाली पाषाण झैलीस वेसावाच्या थाली पाषाण झैलीस वेसावाच्या थाली हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी तू उभी हायस वेसावे गावानु तुझे पुंजेला जमलाय बघ लोक सारा देवलानू तुझे पुंजेला जमलाय बघ लोक सारा देवलानू इंगळापूर शहर ग तुझा चोरून आईलीस वेसवला चोरून आईलीस वेसवला चोरून आईलीस वेसवला अनुभव आईला पहिला कोळ्यानं पावलीस दर्यांन कोळ्यानं पावलीस दर्यांन कोळ्यानं पावलीस दर्यांन कोळ्यानं पावलीस दर्यांन कोळ्यानं पावलीस दर्यांन कोळ्यानं हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी तू उभी हायस वेसावे गावानु तुझे पुंजेला जमलाय बघ लोक सारा देवलानू तुझे पुंजेला जमलाय बघ लोक सारा देवलानू मंगलवारु तुझा गे आई देवाला मनी भंडारा उडे देवाला मनी भंडारा उडे देवाला मनी भंडारा उडे दोन वर्षाने घोंडळु आई वारी नेघे ग देवळाला वारी नेघे ग देवळाला वारी नेघे ग देवळाला वारी नेघे ग देवळाला वारी नेघे ग देवळाला हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी तू उभी हायस वेसावे गावानु तुझे पुंजेला जमलाय बघ लोक सारा देवलानू तुझे पुंजेला जमलाय बघ लोक सारा देवलानू तुझे पुंजेला जमलाय बघ लोक सारा देवलानू तुझे पुंजेला जमलाय बघ लोक सारा देवलानू तुझे पुंजेला जमलाय बघ लोक सारा देवलानू तुझे पुंजेला जमलाय बघ लोक सारा देवलानू तुझे पुंजेला जमलाय बघ लोक सारा देवलानू तुझे पुंजेला जमलाय बघ लोक सारा देवलानू तुझे पुंजेला जमलाय बघ लोक सारा देवलानू