Nako Vel Kadhu
Shaunak Abhisheki
4:45काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी आक्रंदतात कोणी मज फूल ही रुतावे मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे रुते कुणाला काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला सांगू कशी कुणाला सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची चिरदाह वेदनेचा चिरदाह वेदनेचा मज श्राप हाच आहे रुते कुणाला काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला काही करु पहातो काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे माझे अबोलणे ही माझे अबोलणे ही विपरीत होत आहे विपरीत होत आहे मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे रुते कुणाला काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला