Bhola Bhandari
Arijit Singh
3:31मन मंदिरा तेजाने मन मंदिरा तेजाने उजळून घेई साधका मन मंदिरा तेजाने उजळून घेई साधका संवेदना आ आ संवेदना संवादे सहवेदना जपताना मन मंदिरा तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी स्वयंप्रकाशी तू तारा आ आ स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भर पंखातून स्वप्न उद्याचे भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घे रे पाखरा उजळून घे साधका आ आ आ मन मंदिरा तेजाने उजळून घेई साधका मन मंदिरा मन मंदिरा मन मंदिरा नि नि सा सा नि नि सा सा नि नि सा सा ने र सा सा नि ध प म प म प म प म प म प नि ध म ग रे सा नि सा नि नि सा रे रे म प नि ध प नि नि सा रे रे सा