Shingala Navra
Shrikant Narayan
6:08वेसावची पारु नेसली गो नेसली गो नवा सारा वेसावची पारु नेसली गो नेसली गो नवा सारा जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे पुजेला जाऊ चल गो बंदराला ग पारु दर्याचे पुजेला जाऊ चल गो बंदराला ग पारु दर्याचे पुजेला जाऊ चल गो बंदराला ग पारु दर्याचे पुजेला ओहो ओहो ओहो ओहो ओहो ओहो ओहो नारल निघालाय सोन्यांचा नारल निघालाय सोन्यांचा मान देव्हाला दर्याचा मान देव्हाला दर्याचा देवा वादल नको दर्याला नको उजाड पाडु घराला आज सानचे दिसाला आज सानचे दिसाला आज सानचे दिसाला पोर झैती निघालय दमानीला कोळी यो काशीराम नाखवा होर काढलय बंदराला न् जाऊ चल मावर्याची रास आणावला होर काढलय बंदराला न् जाऊ चल मावर्याची रास आणावला होर काढलय बंदराला न् जाऊ चल मावर्याची रास आणावला लोकं जमलाय गो बघावला लोकं जमलाय गो बघावला माजे वेसावचे पारुला माजे वेसावचे पारुला तुझा नाखवा बघ कसा सजलाय तुला आनंद मनान झयलाय आज पुनवेचे दिसाला आज पुनवेचे दिसाला आज पुनवेचे दिसाला तुजे हातानं घालीन हिरवा चुडा आपले लग्नांचे दिसाला नवस करुन देवाला न भरीन शेंदुर तुझे माथ्याला नवस करुन देवाला न भरीन शेंदुर तुझे माथ्याला नवस करुन देवाला न भरीन शेंदुर तुझे माथ्याला वेसावची पारु नेसली गो नेसली गो नवा सारा वेसावची पारु नेसली गो नेसली गो नवा सारा जाऊ चल बंदराला गो पारु दर्याचे पुजेला जाऊ चल बंदराला गो पारू हे हे हे हे जाऊ चल बंदराला गो पारू दर्याचे पुजेला जाऊ चल बंदराला गो पारू दर्याचे पुजेला जाऊ चल बंदराला गो पारू दर्याचे पुजेला जाऊ चल बंदराला गो पारू दर्याचे पुजेला