Aai Mi Yetay G

Aai Mi Yetay G

Sonali Sonwane & Deepak Madhavi

Альбом: Bayancha Shingar
Длительность: 4:29
Год: 2019
Скачать MP3

Текст песни

आई मी येतंय ग येतंय ग
कार्ले गावाला
ग आई मी येतंय ग येतंय ग
तुझ्या ग भेटीला

हे
हो हो हो हो हो
हो हो हो हो हो
हो हो हो हो हो
हो हो हो हो हो
हो हो हो हो हो
हो हो हो हो हो
आई मी येतंय ग येतंय ग
कार्ले गावाला
ग आई मी येतंय ग येतंय ग
तुझ्या ग भेटीला
त्या नागमोडी रस्त्यानं
त्या खंडाला घाटात
त्या खंडाला घाटात
त्या नागमोडी रस्त्यानं
आई मी येतंय ग येतंय ग
कार्ले गावाला
ग आई मी येतंय ग येतंय ग
तुझ्या ग भेटीला
आई मी येतंय ग येतंय ग
कार्ले गावाला
ग आई मी येतंय ग येतंय ग
तुझ्या ग भेटीला

महिमा तुझी सांगू किती
आई गाजतंय नाव तुझं
जगभर गाजतंय नाव तुझं
भक्त जमतील ग कालऱ्याला
आई तुझ्या ग दर्शनाला
माउली तुझ्या ग भेटीला
जल्लोष होईल आई तुझा
गुल्लाल उडतंय डोंगराला
या हिरव्या हिरव्या डोंगराला
आईचा देऊळ सजला
आई मी येतंय ग येतंय ग
कार्ले गावाला
ग आई मी येतंय ग येतंय ग
तुझ्या ग भेटीला

मंदिरी येताव आई तुझे
आम्ही डोंगराव येताव
पाय-या चढून आई तुझे ग
आम्ही गुणगान गटाव
लावून माथा ग तुझ्या त्या चरणी
दुःख विसरावं
तू आशिर्वाद दे ग
आई तुझ्या या भक्तांना
तू आशिर्वाद दे ग
आई तुझ्या या भक्तांना
आई मी येतंय ग येतंय ग
कार्ले गावाला
ग आई मी येतंय ग येतंय ग
तुझ्या ग भेटीला

झेंडा तुझा फडकतंय
त्या वाराच्या झोकला
आई तुझ्या डोंगराच्या टोकाला
धुकं दाटताय गो डोंगराला
शोभा येतंय देऊळाला
शोभा येतंय देऊळाला
आई तुझा डोंगर दणानला
भक्त आले तुझ्या भेटीला
आई तुझा डोंगर दणानला
भक्त आले तुझ्या भेटीला
आई मी येतंय ग येतंय ग
कार्ले गावाला
ग आई मी येतंय ग येतंय ग
तुझ्या ग भेटीला
आई मी येतंय ग येतंय ग
कार्ले गावाला
ग आई मी येतंय ग येतंय ग
तुझ्या ग भेटीला
माउली तुझ्या ग भेटीला
माउली तुझ्या ग भेटीला