Akashi Zep Ghere Pankhara
Sudhir Phadke
6:12कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला असा विटेवर निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परब्रम्ह हे भक्तासाठी परब्रम्ह हे भक्तासाठी मुके ठाकले भीमेकाठी मुके ठाकले भीमेकाठी उभा राहिला भाव सावयव जणू कि पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो पुरंदरचा हा परमात्मा पुरंदरचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा