Athavani Datatath
Sumati Tikekar
3:15श्रीरामाचे दर्शन घडले श्रीरामाचे दर्शन घडले पाषाणातुनी शब्द उमटले पाषाणातुनी शब्द उमटले श्रीरामाचे दर्शन घडले अपराधाची जाणीव नसता अपराधाची जाणीव नसता घडले काही दीनानाथा घडले काही दीनानाथा गुन्हेगार मी गौतम वदता गुन्हेगार मी गौतम वदता अपराधाने लज्जित झाले अपराधाने लज्जित झाले श्रीरामाचे दर्शन घडले अपराधाचे शासन म्हणुनी अपराधाचे शासन म्हणुनी भूवरि पडले शीळा होउनी भूवरि पडले शीळा होउनी आज संपली करुण कहाणी आज संपली करुण कहाणी पदस्पर्शाने पावन झाले पदस्पर्शाने पावन झाले श्रीरामाचे दर्शन घडले पतितांना तू करिसी पावन पतितांना तू करिसी पावन जन वदती तुज पतितपावन जन वदती तुज पतितपावन सरले माझे देवा मीपण सरले माझे देवा मीपण तुझ्या कृपेने जीवन तरले तुझ्या कृपेने जीवन तरले श्रीरामाचे दर्शन घडले श्रीरामाचे दर्शन घडले