Var Var Varkari Me (From "Hari Om Vithala")
Suresh Wadkar
4:02विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल बा विठ्ठला धाव पाव रे बा विठ्ठला धाव पाव रे दाव रूप ते सावळे विठ्ठला दाव रूप ते सावळे जड झाले लोचन एकदा दे दर्शन जड झाले लोचन एकदा दे दर्शन रमा वरा पांडुरंगा रे विठ्ठला रमा वरा पांडुरंगा रे बा विठ्ठला धाव पाव रे दाव रूप ते सावळे विठ्ठला दाव रूप ते सावळे रुन तुझे विठ्ठला सांग कैसे फेडू काया हि मालिन माझी चरणाशी अंतरू काया हि मालिन माझी चरणाशी अंतरू चंदनापरी झिजूनि गंध तुला लावू भाव भक्ती ची ही अश्रू फुले तुला वाहू भाव भक्ती ची ही अश्रू फुले तुला वाहू तरी फिटे नाहे पांग रे विठ्ठला तरी फिटे नाहे पांग रे बा विठ्ठला धाव पाव रे दाव रूप ते सावळे विठ्ठला दाव रूप ते सावळे वेड म्हणावे का या काय कुठल्ये नाते माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे मोह माय तुझिया पुढे तूछ सारे खोटे वेड लागले मला गा तुझ्या दर्शनायचे वेड लागले मला गा तुझ्या दर्शनायचे विसरलो मी देह भान रे विठ्ठला विसरलो मी देह भान रे बा विठ्ठला धाव पाव रे दाव रूप ते सावळे विठ्ठला दाव रूप ते सावळे जड झाले लोचन एकदा दे दर्शन जड झाले लोचन एकदा दे दर्शन रमा वरा पांडुरंगा रे विठ्ठला रमा वरा पांडुरंगा रे बा विठ्ठला धाव पाव रे बा विठ्ठला बा विठ्ठला बा विठ्ठला बा विठ्ठला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठाई विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठाई विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठाई विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठाई विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल