Chhod Aaye Hum (From "Maachis")
Vishal Bhardwaj
5:13Suresh Wadkar, Sudesh Bhosle, Shailendra Singh, Sachin, Anuradha Paudwal, And Aparna Mayeker
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे? हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे मोहुनिया ऐसी जाऊ नको रोखुनिया मजला पाहू नको मोहुनिया ऐसी जाऊ नको रोखुनिया मजला पाहू नको गाणे अबोल प्रीतीचे अथरातुनी जुळावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे प्रेमात रंग भरताना दुनियेस का डारावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे पाकळी-पाकळी उमले प्रीत भरलेली हाए-हाए अवघी अवनी सजली धुंद मोहरली पाकळी-पाकळी उमले प्रीत भरलेली हाए-हाए अवघी अवनी सजली धुंद मोहरली उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे सौख्यात प्रेम-बंधाच्या हे अंतरंग न्हावे हळवे तरंग बहराचे हो अंतरी भुलावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे मदभरा प्रीतीचा गंध हा दे गं मधुवंती हाए-हाए रंग तू सोड रे छंद हा तु न मजसाठी मदभरा प्रीतीचा गंध हा दे गं मधुवंती हाए-हाए रंग तू सोड रे छंद हा तु न मजसाठी हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणासा हे तीर चार नयनांचे देती आम्हा दिलासा जखमात मदन बाणांच्या मन दरवळून जावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे? हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे