Na Sangatach Aaj
Suresh Wadkar
रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा हे भास होती कसे हे नाव ओठी कुणाचे का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे... मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे प्रेमाचे नादावले धुंदावले कधी गुंतले मन बावळे नकळे कसे कोणामुळे सूर लागले मनमोकळे हा भास की तुझी आहे नशा मला साद घालती दाही दिशा मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे प्रेमाचे जगणे नवे वाटे मला कुणी भेटला माझा मला खुलता कळी उमलून हा मनमोगरा गंधाळला हा भास की तुझी आहे नशा मला साद घालती दाही दिशा मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे प्रेमाचे