Kaal Rateela Sapan Padlan
Jaywant Kulkarni
3:31एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं या एकांताचा तुला इशारा कळला गं लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला गं नको रानी नको लाजू लाजंमधे नको भिजू इथं नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू का? बघत्यात एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं रेशीम विळखा घालून सजना नका हो कवळून धरु का लुकलुक डोळं करुन भोळं बघत फुलपाखरु कसा मिळावा पुन्हा साजनी मोका असला गं लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला गं नको रानी नको लाजू लाजंमधे नको भिजू इथं नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू का? बघत्यात एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं बेजार झाले सोडा सजना शिरशिरी आली अंगा का मधाचा ठेवा लुटता लुटता बघतोय चावट भुंगा मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला गं लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला गं नको रानी नको लाजू लाजंमधे नको भिजू नको रानी नको लाजू लाजंमधे नको भिजू इथं नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू इथं नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू का? बघत्यात एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं