Malyachya Malya Madhi Kon Ga Ubhi
Usha Mangeshkar
3:41ज्वानीच्या आगीची मशाल हाती आले मी अवसंच्या भयाण राती काजवा उडं किरकिर किडं रानात सुरात गाती काजवा उडं किरकिर किडं रानात सुरात गाती दिलाचा दिलवर जिवाचा जिवलग हो हो हो हो दिलाचा दिलवर जिवाचा जिवलग कुठं दिसंना मला ग बाई बाई कुठं दिसंना मला इथं दिसंना तिथं दिसंना इथं दिसंना तिथं दिसंना शोधु कुठं शोधु कुठं शोधु कुठं दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला ओ हो हो मला बघून गालात हसला ग बाई हसला ओ हो हो दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला ओ हो हो मला बघून गालात हसला ग बाई हसला ओ हो हो गडी अंगानं उभा नि आडवा त्याच्या रूपात गावरान गोडवा गं त्याच्या रूपात गावरान गोडवा गडी अंगानं उभा नि आडवा त्याच्या रूपात गावरान गोडवा तेजाळ मुखडा सोन्याचा तुकडा हो हो हो हो तेजाळ मुखडा सोन्याचा तुकडा काळजामंदी ठसला ग बाई बाई काळजामंदी ठसला काळजामंद काळजामंद काळजामंद दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला ओ हो हो मला बघून गालात हसला ग बाई हसला ओ हो हो माझ्या राजाचा न्यारा डौल डाव्या डोळ्याचा देतोय् कौल माझ्या राजाचा न्यारा डौल डाव्या डोळ्याचा देतोय् कौल लहरी पटका मानेला झटका हो हो हो हो लहरी पटका मानेला झटका भाला उरी घुसला ग बाई बाई भाला उरी घुसला हम्म भाला उरी भाला उरी भाला उरी दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला ओ हो हो मला बघून गालात हसला ग बाई हसला ओ हो हो अंगा-अंगाची करते अदा आग आगीवर झाली फिदा गं बाई आग आगीवर झाली फिदा अंगा-अंगाची करते अदा आग आगीवर झाली फिदा उडंल भडका चढंल धुंदी हो हो हो हो उडंल भडका चढंल धुंदी जीव जीवा फसला ग बाई बाई जीव जीवा फसला जीव जीवा जीव जीवा जीव जीवा दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला ओ हो हो मला बघून गालात हसला ग बाई हसला ओ हो हो दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला ओ हो हो मला बघून गालात हसला ग बाई हसला ओ हो हो मला बघून गालात हसला ग बाई हसला ओ हो हो