Koni Nahin Bhimasarakha
Vithal Hedukar & Chorus
3:41शांतीचा ध्यास मनी धरला बुद्ध जगी वंदनीय ठरला शांतीचा ध्यास मनी धरला बुद्ध जगी वंदनीय ठरला शांतीचा ध्यास मनी धरला बुद्ध जगी वंदनीय ठरला शांतीचा ध्यास मनी धरला बुद्ध जगी वंदनीय ठरला बोधीवृक्षाच्या छायेत ध्यान लावुनिया एकांत मनाचा मेरू सावरला मनाचा मेरू सावरला शांतीचा ध्यास मनी धरला बुद्ध जगी वंदनीय ठरला शांतीचा ध्यास मनी धरला बुद्ध जगी वंदनीय ठरला बुद्धीला होताचि जाण केली मग शांती परिधान अखेरी मारच तो हरला अखेरी मारच तो हरला शांतीचा ध्यास मनी धरला बुद्ध जगी वंदनीय ठरला शांतीचा ध्यास मनी धरला बुद्ध जगी वंदनीय ठरला शोधिता मानवी कल्याण अंती परिणाम तो जाणून अंतरी त्यागच तो भरला अंतरी त्यागच तो भरला शांतीचा ध्यास मनी धरला बुद्ध जगी वंदनीय ठरला शांतीचा ध्यास मनी धरला बुद्ध जगी वंदनीय ठरला करुणा दया क्षमा शांती हीच हो बुद्धाची क्रांती मार्ग बहुतांनी अनुसरला मार्ग बहुतांनी अनुसरला शांतीचा ध्यास मनी धरला बुद्ध जगी वंदनीय ठरला शांतीचा ध्यास मनी धरला बुद्ध जगी वंदनीय ठरला बुद्ध जगी वंदनीय ठरला बुद्ध जगी वंदनीय ठरला बुद्ध जगी वंदनीय ठरला