Pratham Namo Gautama
Shahir Vithal Umap & Chorus
3:08असा जगाचा चाले हा खेव्ठ नाही कुणाचा कुणाला मेळ असा जगाचा चाले हा खेव्ठ नाही कुणाचा कुणाला मेळ तेलही गेल तूपही गेल अहो हातामध्ये धुपाट्ण आल नको नको ते बळच गेल आगीमधून फुफाटी नेल उघड्या सग नागड गेल सारी रात ते हिवान मेल असा जगाचा चाले हा खेव्ठ नाही कुणाचा कुणाला मेळ असा जगाचा चाले हा खेव्ठ नाही कुणाचा कुणाला मेळ कारभार समदा हयों अनागोंदी एक ना धड भाराभर चिंधी खायाला आधी झोपाया मधी अहो कामाला कधीमधी चालत्या गाडीला घालिती खिळ कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असा जगाचा चाले हा खेव्ठ नाही कुणाचा कुणाला मेळ असा जगाचा चाले हा खेव्ठ नाही कुणाचा कुणाला मेळ द्राक्षाचा वेल लिंबावर गेला कड़् कसा तर संगतीन झाला हातच्या कांकणा आरसा कशाला बैल गेला हो तो झोपा केला जशी ही बुद्धी तशीच फड जाव त्या वंशा तेव्हाच् कळ असा जगाचा चाले हा खेव्ठ नाही कुणाचा कुणाला मेळ असा जगाचा चाले हा खेव्ठ नाही कुणाचा कुणाला मेळ ज्याला हो चण त्याला ना दात बोलाची कढी बोलाचा भात असतील शीत जमतील भूत आंधव्ठ दळत कुत्रं पीठ खात काव्ठ आला पण आली ना वेव्ठ पाण्यावाचून मासा तव्ठमव्ठ असा जगाचा चाले हा खेव्ठ नाही कुणाचा कुणाला मेळ असा जगाचा चाले हा खेव्ठ नाही कुणाचा कुणाला मेळ पहा जो खाई त्याला तोठाव गाढवाला काय गुळाची चव कुंपणापावेतो सरड्याची धाव खोट्याच्या भाव्ठी कुल्हाडीचा घाव अर्ध्या कुंडी झालय पिवव्ठ सुंभ जव्ठ तरी जाईना पीळ असा जगाचा चाले हा खेव्ठ नाही कुणाचा कुणाला मेळ असा जगाचा चाले हा खेव्ठ नाही कुणाचा कुणाला मेळ न कर त्याचा वार शनिवार अहो शहाण्याला शब्दाचा मार सांगितल विठ्ठल पुजला सार की बुडत्याला काडी आधार मोठ्या घराचा वासा पोकळ उथळ पाण्या लई खळखळ असा जगाचा चाले हा खेव्ठ नाही कुणाचा कुणाला मेळ असा जगाचा चाले हा खेव्ठ नाही कुणाचा कुणाला मेळ