Maula Ya Salli - Islamic Naat
Yasser Desai
4:07विठ्ठल आवाडी प्रेम भाव विठ्ठल आवाडी प्रेम भाव विठ्ठल नामाचा रे टाहो विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव विठ्ठल आवाडी प्रेम भाव तुटला हा संदेहों भवमुळ व्याधिचा भवमुळ व्याधिचा विठ्ठल नामाचा रे टाहो विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव म्हणा नरहरी उच्चार म्हणा नरहरी उच्चार कृष्ण हरी श्रीधर हेची नाम आम्हा सर म्हणा नरहरी उच्चार संसार करावया प्रेम भाव विठ्ठल आवाडी प्रेम भाव नेऊ नामावीण काही नेऊ नामावीण काही विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हणे तरलो पाही विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हणे तरलो पाही आ आ विठ्ठल विठ्ठल म्हणाताची विठ्ठल म्हणाताची विठ्ठल म्हणाताची प्रेम भाव विठ्ठल आवाडी प्रेम भाव विठ्ठल नामाचा रे टाहो विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव विठ्ठल आवाडी प्रेम भाव प्रेम भाव प्रेम भाव