Shivraya Aarti

Shivraya Aarti

Adarsh Shinde

Длительность: 4:24
Год: 2017
Скачать MP3

Текст песни

शिव शंकराचा तू अवतार
हाती घेउनी भवानी तलवार
नर राक्षसांचा करुनी संहार
धरणी मातेचा तू केला उद्धार
हे शिव शंकराचा तू अवतार
हाती घेउनी भवानी तलवार
नर राक्षसांचा करुनी संहार
धरणी मातेचा तू केला उद्धार
जय देव जय देव जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव जय देव जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव जय देव जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव जय देव जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

नाथा अनाथा तू सामर्थ्य वंत
मावळते बळ केले जीवंत
राजा धिराजा तू होऊनी संत
जाणता राजा तू योगी श्रीमंत
नाथा अनाथा तू सामर्थ्य वंत
मावळते बळ केले जीवंत
राजा धिराजा तू होऊनी संत
जाणता राजा तू योगी श्रीमंत
जय देव जय देव जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव जय देव जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव जय देव जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव जय देव जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

भक्ती शक्ती युक्तीचा अधिकारी
दुर्जन मर्दन तूच सज्जन तारि
शिव तुझे नाम है संकट हारी
नीत विनीत मी शिवबा शिवारी
भक्ती शक्ती युक्तीचा अधिकारी
दुर्जन मर्दन तूच सज्जन अतारि
शिव तुझे नाम है संकट हारी
नीत विनीत मी शिवबा शिवारी
जय देव जय देव जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव जय देव जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव जय देव जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव जय देव जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

हो शिव शंकराचा तू अवतार
हाती घेउनी भवानी तलवार
नर राक्षसांचा करुणी संहार
धरणी मातेच्या तू केला उद्धार
जय देव जय देव जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव जय देव जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव जय देव जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रियकुलावतंस
सीहासनाधिश्र्वर
राजा धीराज
श्री श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय