Aai Ambe Jagdambe

Aai Ambe Jagdambe

Adarsh Shinde

Альбом: Farzand
Длительность: 4:20
Год: 2018
Скачать MP3

Текст песни

आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे
दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे
उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं
आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे
दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे
रायगडाची जगदंबा हि आज तुला आळवी
लेक सूनांची अखेरची तू आस आज माऊली
समध्यांना मुक्त कराया निर्दाळूनी खळ दे
उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे

उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं
ऐ आम्हा आहे आई आता तुझाच भरोसा
मराठ देशी धर्म बुडविती राक्षस भर दिवसा
उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं
आम्हा आहे आई आता तुझाच भरोसा
मराठ देशी धर्म बुडविती राक्षस भर दिवसा
त्या बुडवया अन् तुडवाया
सात हाथी बळ दे
त्या बुडवया तुडवाया
सात हाथी बळ दे
उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं
गं अंबाबाई
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे

अंबाबाईचा उदं उदं
उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं
युद्ध संगरी चौक रंगला रगात सुडाचा
तुझ्या समोरी बोकड कापू बत्तीस दाताचा
उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं
युद्ध संगरी चौक रंगला रगात सुडाचा
तुझ्या समोरी बोकड कापू बत्तीस दाताचा
खाली आली तलवारीचा सांभाळ गड करुदे
गं अंबाबाई
उदे ग अंबे उदे
खाली आली तलवारीचा सांभाळ गड करुदे
उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे