Hey Pawlay Dev Majha Malhari

Hey Pawlay Dev Majha Malhari

Ajay - Atul & Atul Gogawale

Альбом: Maharashtra Shaheer
Длительность: 2:54
Год: 2023
Скачать MP3

Текст песни

हे पावलाय देव माझा मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
आरं देवा तू धाव रे धाव रं मल्हारी पाव रं मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
आरं देवा तू धाव रे धाव रं मल्हारी पाव रं मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
देवा तू नवसाला पावलाय मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
देवा तू नवसाला पावलाय मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी

हे पावलाय देव माझा मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
आरं देवा तू धाव रं पाव रं मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
गडाला नवलाख पायरी मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
गडाला नवलाख पायरी मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
देव माझा गडावर निगाला मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
देव माझा गडावर निगाला मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
देवाचा भंडारा लावतोय मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
देवाचा भंडारा लावतोय मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
देवा तू मायेचं आभाळ मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
देवा तू मायेचं आभाळ मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
पाठीशी देवाचा आधार मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
पाठीशी देवाचा आधार मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
देव माझा नवसाला पावलाय्‌ मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
देव माझा नवसाला पावलाय्‌ मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी