Mauli Mauli
Ajay-Atul
5:06लाज गालीची कवळी गं झाली हळदीनं पिवळी गं हळद लागली सजनाची रती झाली गं मदनाची लाज गालीची कवळी गं झाली हळदीनं पिवळी गं हळद लागली सजनाची रती झाली गं मदनाची आज झाली तू तरणी गं रंगली चिराभरनी गं चांदण्यात शेज साजणा सुखवीलं कळी कोवळी फुलवीलं पायी जोडवं चढवीलं जीव साजणा जडवीलं रिती-भातीनं उजवीलं चुडा-काकणं पीचवीलं चांदवा तुझ्या रुपड्याचा सोन्या-मोत्यानं सजवीलं चांदण्यात शेज साजणा सुखवीलं कळी कोवळी फुलवीलं पायी जोडवं चढवीलं जीव साजणा जडवीलं रिती-भातीनं उजवीलं चुडा-काकणं पीचवीलं