Aale Marathe Aale Marathe
Devdutta Manisha Baji
4:40हेहेहेहेहेहेहे राजं आलं राजं आलं जिंकुनया जगभरी शिवबा राजं नाव गाजं जी पानी गातं वारं गातं गानं आभाळा भरी शिवबा राजं डंका वाजं जी राजं आलं राजं आलं जिंकुनया जगभरी शिवबा राजं नाव गाजं जी पानी गातं वारं गातं गानं आभाळा भरी शिवबा राजं डंका वाजं जी कडाड वाजं, मराठी ईज गनीम भ्या हे मनी खातों जी कंचा गड भी, करुद्या माज आमच्या वारानं ढासळती राजं आलं राजं आलं जिंकुनया जगभरी शिवबा राजं नाव गाजं जी हे माझ्या राजा रं (हे माझ्या राजा रं) हे माझ्या शिवबा रं (हे माझ्या शिवबा रं) हे माझ्या राजा रं (हे माझ्या राजा रं) हे माझ्या शिवबा रं (हे माझ्या शिवबा रं) कडाड वाजं, मराठी ईज गनीम भ्या हे मनी खातों जी कंचा गड भी, करुद्या माज आमच्या वारानं ढासळती राजं आलं राजं आलं जिंकुनया जगभरी शिवबा राजं नाव गाजं जी हे माझ्या राजा रं (हे माझ्या राजा रं) हे माझ्या शिवबा रं (हे माझ्या शिवबा रं) हे माझ्या राजा रं (हे माझ्या राजा रं) हे माझ्या शिवबा रं (हे माझ्या शिवबा रं) देवा आमचं रगात देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरनी व्हातो आमचं हे आसुद देवा ह्या जुझात देवा लढू जोमात भंडारा हो भाळी माखु उफानलं रगात देवा आमचं रगात देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरनी व्हातो आमचं हे आसुद देवा ह्या जुझात देवा लढू जोमात भंडारा हो भाळी माखु उफानलं रगात ह्येच मागनं, राजं तुम्हाला (ह्येच मागनं, राजं तुम्हाला) जीव तुमचा पायी व्हातो जी (जीव तुमचा पायी व्हातो जी) झुंजा मंदी, तुमच्या संगती (झुंजा मंदी, तुमच्या संगती) मर्द मावळा लढतो जी (मर्द मावळा लढतो जी) राजं आलं राजं आलं जिंकुनया जगभरी शिवबा राजं नाव गाजं जी हे माझ्या राजा रं (हे माझ्या राजा रं) हे माझ्या शिवबा रं (हे माझ्या शिवबा रं) हे माझ्या राजा रं (हे माझ्या राजा रं) हे माझ्या शिवबा रं (हे माझ्या शिवबा रं) राजं आलं राजं आलं जिंकुनया जगभरी (हे माझ्या राजा रं) शिवबा राजं नाव गाजं जी (हे माझ्या शिवबा रं) पानी गातं वारं गातं गानं आभाळा भरी (हे माझ्या राजा रं) शिवबा राजं डंका वाजं जी (हे माझ्या शिवबा रं) राजं आलं राजं आलं जिंकुनया जगभरी (हे माझ्या राजा रं) शिवबा राजं नाव गाजं जी (हे माझ्या शिवबा रं) पानी गातं वारं गातं गानं आभाळा भरी (हे माझ्या राजा रं) शिवबा राजं नाव गाजं जी (हे माझ्या शिवबा रं)