Ya Driver La Jiv Thoda Lav (Reprise)

Ya Driver La Jiv Thoda Lav (Reprise)

Akshay Garadkar

Длительность: 4:29
Год: 2022
Скачать MP3

Текст песни

तुझ्या जवानी न ग तुझ्या इशाऱ्या न ग
तुझ्या जवानी न ग तुझ्या इशाऱ्या न ग
माझ्या काळजावर घातलाया घाव
या ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव
या ड्रायव्हरला जीव थोडा लाव
या ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव
या ड्रायव्हरला जीव थोडा

बघताच तुझ्यावर प्रेम झालं ग
काळजाच मार्केट तू जाम केलं ग

बघताच तुझ्यावर प्रेम झालं ग
काळजाच मार्केट तू जाम केलं ग
मी झालो पागल तुझं याड लागलं
मी झालो पागल तुझं याड लागलं
माझ्या दिलात तुझंच नाव
या ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव
या ड्रायव्हरला जीव थोडा लाव
या ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव
या ड्रायव्हरला जीव थोडा लाव

नको दुसऱ्या प्रेमाची अपेक्षा करू
माझ्या दिलाच तू रानपाखरु

नको दुसऱ्या प्रेमाची अपेक्षा करू
माझ्या दिलाच तू रानपाखरु
तुझा रंग गुलाबी तुझी चाल शराबी
तुझा रंग गुलाबी तुझी चाल शराबी
मला प्रेमाचा रंग थोडा लाव
या ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव
या ड्रायव्हरला जीव थोडा लाव
या ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव
या ड्रायव्हरला जीव थोडा लाव

कवळी तू कैरी आहे माझ्या दिलाची
कधी होशील आई माझ्या बाळाची

कवळी तू कैरी आहे माझ्या दिलाची
कधी होशील आई माझ्या बाळाची
अक्षय भाऊ न योगेश रावा न
अक्षय भाऊ न योगेश रावा न
तुला वहिनीच दिला बघ मान
या ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव
या ड्रायव्हरला जीव थोडा लाव
या ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव
या ड्रायव्हरला जीव थोडा लाव
या ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव
या ड्रायव्हरला जीव थोडा लाव
ए पोरी या ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव गं
या ड्रायव्हरला जीव थोडा लाव