Zapuk Zupuk Vajtay G

Zapuk Zupuk Vajtay G

Yogesh Bhawal

Длительность: 3:25
Год: 2024
Скачать MP3

Текст песни

तुझ्या मुळेच केलंय चेंजिंग आला Sound चा तो Trending ग
Competition ला माझ्या पुढं नाही चालत डांगदिंग

तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतंय गं

दिलात झापुक झुपूक झापुक झुपूक वाजत राहतय गं

तू वयात आली फुला ग कसं मार्केट आलय तुला ग
माझ्या काळजामधी कोरीलय तुझ्याच मी नावाला ग

तुझ्या ज्वानीच्या झाडावर मन भरारी घेतय ग

नुसतं झापुक झुपूक झापुक झुपूक वाजत राहतय गं
नुसतं झापुक झुपूक झापुक झुपूक वाजत राहतय गं
नुसतं झापुक झुपूक झापुक झुपूक वाजत राहतय गं

तुझ्या मुळेच केलंय चेंजिंग आला Sound चा तो Trending ग
Competition ला माझ्या पुढं नाही चालत डांगदिंग

तुझ्या मुळेच केलंय चेंजिंग आला Sound चा तो Trending ग
Competition ला माझ्या पुढं नाही चालत डांगदिंग
बघ डीजे वाल्याच वार कसं तुफानी वाहतय ग
बघ डीजे वाल्याच वार कसं तुफानी वाहतय ग
दिलात झापुक झुपूक झापुक झुपूक वाजत राहतय गं
दिलात झापुक झुपूक झापुक झुपूक वाजत राहतय गं
दिलात झापुक झुपूक झापुक झुपूक वाजत राहतय गं

तू दिसाया देखन चीतार आहे डीजे वाल्याची लव्हर
प्रितीच्या वहीचा हाय तू वरचा कव्हर

अक्षय योगेश च गाणं डीजे ला व्हायरल होतंय ग
अक्षय योगेश च गाणं डीजे ला व्हायरल होतंय ग
दिलात झापुक झुपूक झापुक झुपूक वाजत राहतय गं
दिलात झापुक झुपूक झापुक झुपूक वाजत राहतय गं
दिलात झापुक झुपूक झापुक झुपूक वाजत राहतय गं
झापुक झुपूक झापुक झुपूक वाजत राहतय गं
झापुक झुपूक झापुक झुपूक वाजत राहतय गं