Navari Mandva Khali
Anand Shinde
4:23ममय वाले के लागून नादी माझी उरकून टाकली शादी काय सांगू मेरी बरबादी घे सून मेरे अमिना दीदी काय सांगू मेरी बरबादी घे सून मेरे अमिना दीदी काय सांगू मेरी बरबादी घे सून मेरे अमिना दीदी मटके वाले का बाजू मे आड्डा पाठीमागं खाडी का खड्डा मटके वाले का बाजू मे आड्डा पाठीमागं खाडी का खड्डा मैं उसको तो समजी नदी घे सून मेरे अमिना दीदी मैं उसको तो समजी नदी घे सून मेरे अमिना दीदी ऐसी खोली जसा काय खुराड उस खुराडे मे चार चार बिऱ्हाड ऐसी खोली जसा काय खुराड उस खुराडे मे चार चार बिऱ्हाड फाटकी गोधडी पार्टीशन मधी घे सून मेरे अमिना दीदी फाटकी गोधडी पार्टीशन मधी घे सून मेरे अमिना दीदी सुबह संडास को ऐसा झुंबाडका बारी मिली तो दरवाजा मोडका सुबह संडास को ऐसा झुंबाडका बारी मिली तो दरवाजा मोडका रेल्वे लाईन पे भागी मै सीधी घे सून मेरे अमिना दीदी रेल्वे लाईन पे भागी मै सीधी घे सून मेरे अमिना दीदी भटार खाण्यास घे तंदूर ची रोटी उसको कोरड्यास कलेजी बोटी भटार खाण्यास घे तंदूर ची रोटी उसको कोरड्यास कलेजी बोटी बास इतकीच काय ती चांदी घे सून मेरे अमिना दीदी बास इतकीच काय ती चांदी घे सून मेरे अमिना दीदी मेरा विलास कामाला मिल मे लय मोहब्बत उसके दिल मे मेरा विलास कामाला मिल मे लय मोहब्बत उसके दिल मे दावतो सिनेमा फोकस मधी घे सून मेरे अमिना दीदी दावतो सिनेमा फोकस मधी घे सून मेरे अमिना दीदी ममय वाले के लागून नादी माझी उरकून टाकली शादी ममय वाले के लागून नादी माझी उरकून टाकली शादी काय सांगू मेरी बरबादी घे सून मेरे अमिना दीदी काय सांगू मेरी बरबादी घे सून मेरे अमिना दीदी काय सांगू मेरी बरबादी घे सून मेरे अमिना दीदी काय सांगू मेरी बरबादी घे